सनातन संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रम

 ‘पितृपक्षातील श्राद्ध महिमा आणि शास्त्र’ या 

विषयावर सनातन संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रम !

गणेशोत्सव झाल्यावर पितृपक्षाला प्रारंभ होतोहिंदु धर्मात ‘पितृऋण’ फेडण्यासाठी श्राद्ध विधी करण्याला विशेष महत्त्व दिले आहेमात्र समाजात श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि धर्मशास्त्र माहिती नसल्यामुळे श्राद्धाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेतअशा वेळी शास्त्र समजून तर धर्माचरण केल्यास त्याचा अधिक लाभ होतोयासाठी श्राद्धापक्षाविषयी सनातन संस्थेच्या शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2020 या दिवशी सायंकाळी वाजता ‘पितृपक्ष श्राद्ध महिमाशास्त्र आणि शंकानिरसन’ या विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले आहेया कार्यक्रमाचा अधिकाधिक हिंदूंनी लाभ घ्यावाअसे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव हे श्राद्ध विषयावर मार्गदर्शन करणार आहेतया कार्यक्रमात प्रामुख्याने पितृदोष आहे हे कसे ओळखावेपितृदोष दूर करण्यास काय उपाय आहेत पितृपक्षात नेमके कोणत्या दिवशी श्राद्ध करणे चांगले असतेश्राद्ध नेमके कुणी करावेसध्या कोरोनाची महामारी चालू असतांना श्राद्धासाठी पुरोहित उपलब्ध न झाल्यास काय करावे श्राद्धाचे साहित्य उपलब्ध न झाल्यास श्राद्धपक्ष कसा करावा अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे या कार्यक्रमात दिली जाणार आहेतहा महत्त्वपूर्ण कार्यक्रम पुढील लिंकवर प्रसारित करण्यात येणार आहे

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight