देवा आणि मोगरा अडकणार विवाहबंधनातकाय असेल मोनिकाची प्रतिक्रीया ?

 

झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेमध्ये आता मोगराच्या रुपाने प्रेमाचा त्रिकोण बनताना दिसतोयदेवा मोनिका आणि मोगरा या तिघांची भावनिक गुंतागुंत मालिकेमध्ये पहायला मिळतेयपण हा तिढा लवकर सुटणारे कारण देवा आणि मोगरा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतीलपण देवा खरंच मोगराशी लग्न करेल काहे मात्र प्रेक्षकांसाठी जाणून घेणे उत्सुकतेचे ठरेल.

देवाचा मित्र पांडे मोनिकाला जळवण्यासाठी आणि तिच्याकडून देवाबद्दलच्या प्रेमाची कबूली मिळवण्यासाठी देवाला मोगरासोबत प्रेमाचे नाटक करायला सांगतोत्यानूसार मोगरा आणि देवा मोनिकासमोर प्रेमाचे नाटक सुरुही करतात आणि मोनिकाही त्यांच्या या नाटकाने अस्वस्थ होऊ लागलीयेआता पहायचे या नाटकाचा परिणाम त्यांना हवा तसाच होणार का यातही एक वेगळं ट्विस्ट मालिकेच्या प्रेक्षकांसाठी तयार असेल हे आता पहायचं.

Comments


  1. Dr Anjali Gupta
    is a senior consultant with Obstetrics & Gynecology Department at Artemis Hospital, Gurgaon.
    She has a rich experience of over 23 years the field of Gynecology.
    She has her special interest in high-risk obstetrics and fetal medicine

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..