संगीताचं माप ओलांडणार 'जुई गडकरी'!

 

जुई गडकरी हिनं आपल्या सोज्ज्वळ अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहेआता ती प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेती आता गायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेजुईनं गायनाचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि सोनी मराठीवर  सुरू  होणार्या 'सिंगिंग स्टारया कार्यक्रमात  जुईचं गानकौशल्य पाहायला मिळणार आहे

'सिंगिंग स्टारहा सोनी मराठी वाहिनीवरला गाण्यांचा पहिला   स्पर्धात्मक कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य स्वरूपात सादर होणार आहेसंगीतातले दिग्गज सलील कुलकर्णीबेला शेंडे आणि अभिनेता-गायक प्रशांत दामलेहे या स्पर्धेचे परीक्षक आहेत आणि छोट्या पडद्यावरचा ग्लॅमरस चेहरा म्हणजेच ऋता दुर्गुळे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार आहे

मराठी सृष्टीतले तारे या कार्यक्रमात आपलं गानकौशल्य प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेतअभिनेता/अभिनेत्री आणि गायक अशा या जोड्या असणार आहेत

'सिंगिंग स्टारहा कार्यक्रम शुक्रवार-शनिवार रात्री  वासोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेहा कार्यक्रम म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी संगीताची मेजवानीच ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

BlueStone Jewellery & Lifestyle IPO