मॅट्रीमोनी


सामान्य लोकांना आपला जोडीदार शोधण्याकरिता Jodii नामक एक स्थानिक मॅट्रीमोनी ॲपआता मराठी सह इतर 9 भाषांमध्ये उपलब्ध आहे 

एप्रिल 2022: Matrimony.com, भारतातील अग्रगण्य अशी ऑनलाईन मॅट्रीमोनी कंपनी आहेज्यांनी आज Jodii नामक एक ॲप सादर केले आहेहे स्थानिक भाषेमध्ये जोडीदार शोधण्याचे ॲप आहेजे सहजतेने जनतेला वापरता येऊ शकेलही सेवा मराठी सह इतर 9 भाषांमध्ये उपलब्ध आहे जसे मराठीबंगालीपंजाबीगुजराथीतमिळ आणि तेलगू. 

गेले 22 वर्षMatrimony.com ने लाखो भारतीयांना त्यांचा जोडीदार शोधायला मदत केली आहेया अनुभवावरमातृभाषेचा उपयोग करून कंपनीने एका नवीन सेवेचे प्रक्षेपण केलेले आहेही सेवा आता गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध आहे 

Jodii ॲप हे डिप्लोमाहोल्डर, 10 वी, 12वी किंवा त्याहून कमी शिकलेल्या लोकांसाठी सेवा आहेही सेवा मजदूरकामगार आणि स्वयं रोजगार लोकांसाठी खूपच उपयोगाची सेवा आहे 

भारतीय भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करणारे सुमारे 75% लोकं या देशामध्ये आहे. 90% इंटरनेट वापरकरणाऱ्यांना आपल्या स्थानिक भाषेमध्ये असलेली माहिती बघायला आवडतेमराठी भाषा ही सुमारे 83 दशलक्ष लोकांद्वारे बोलली जाते ज्यातील सुमारे 51 दशलक्ष लोकं स्थानिक इंटरनेट भाषेचा वापर करतातमोबाईल वरील इंटरनेटचा वापरत्यासह मोबाईल हॅन्डसेटच्या कमी होणाऱ्या किमती यामुळे देशातील पहिल्यांदा मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये लहान गावांमधून देखील वाढ होताना दिसून येते आहेत्यात महामारीमुळे बऱ्याचशा वापरकर्त्यांना डिजिटल माध्यमांचा वापर हा त्यांच्या कल्पनाशक्तीच्या पलिकडे जाऊन झपाट्याने करावा लागला आहे. 

 ऑनलाईन जोडीदार शोधण्याचे प्रमाण वाढत असले तरीइतर डिजिटल सेवांप्रमाणे वाढलेले नाही 

यामागच्या कारणांचा विचार आपण केला तर सध्या जोडीदार शोधण्याकरिता उपलब्ध असलेली भाषा ही इंग्रजी आहेत्यात ही उत्पादने समजून घेण्यास कठीण असतात आणि त्याकरिता खर्च ही बराच असतो ज्यामुळे वापरकर्त्यांना कमी प्रमाणात जोडीदाराचे पर्याय उपलब्ध होतात. 

याशिवाय वापरकर्त्यांना आपल्या वैयक्तिक अडथळ्यांना देखील सामोरे जावे लागतेजसे त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना माहिती असलेली सिमीत वधु/वरांची संख्या आणि जोडीदार निवडण्याकरिता असलेले सिमीत विश्वसनीय स्त्रोतJodii हे भारताकरिता निर्माण केले गेलेले ॲप आहेज्यामुळे या सगळ्या आव्हानांवरती तोडगा मिळू शकेल. 

Matrimony.com चे वरीष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख विपणन अधिकारी श्रीअर्जुन भाटिया म्हणाले, “  या वाढत्या डिजिटल जगातJodii ही एक अशी तांत्रिक उपाय योजना आहेज्यामुळे भारतातील प्रत्येक सर्वसामान्य लग्न करू इच्छिणाऱ्या व्यक्तिच स्वप्न साकार होऊ शकतंJodiiमुळे आपल्याला पर्यायसहजता आणि सुरक्षितता या तीन्ही ची हमी मिळते.  यामध्यमातून आम्ही महिलांना आपले निर्णय सकारात्मक पद्धतीने घेण्याकरिता मदत करतो आहोत.”  

Jodii ॲपची वैशिष्ठ्ये: 

  • हे वापरायला अगदी सोपे असून मराठी सह 10 भारतीय भाषांमध्ये जसे हिंदीबंगालीपंजाबीगुजरातीओडियातामिळतेलुगुकन्नड आणि मल्याळम उपलब्ध आहेआपले प्रोफ़ाईल बनविण्याकरिता त्यात आपली मुलभूत माहिती भरावी लागते. 
  • वापरकर्त्यांना आपल्या भाषेमध्ये रजिस्टर करता येते आणि आपल्या धर्मशहरसमाजशिक्षण आणि मिळकतीची निवड करता येते. 
  • Jodii ॲप आपल्याला गोपनीयता आणि सुरक्षितता देखील प्रदान करतेमहिलांना आपला फ़ोटो लपवून ठेवण्याचा पर्याय  असेल आणि त्यांना आवडणाऱ्या उमेदवारांनाच तो दाखविता येऊ शकेल. 
  • पुरूष उमेदवारांना आपल्या सरकारी ओळखपत्रासह आपले प्रोफ़ाईल पडताळून घ्यावे लागेल. 
  • Jodiiवरती नोंदणीकरण्याकरिता कोणते ही शुल्क लागणार नाही आणि पैसे भरून उपलब्ध असलेले प्लान्स देखील परवडणारे आहेज्यामुळे आपल्याला निवडलेल्या उमेदवारास थेट संपर्क करता येऊ शकेल आणि त्यांची पत्रिका/कुंडली देखील बघता येऊ शकेल.
  • आपण Jodii ॲप  गुगल प्लेस्टोअर च्या लिंक वरन डाऊनलोड करू शकता  

    https://play.google.com/store/apps/details?id=jodii.app 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight