लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) ४ मे रोजी सुरू होणार व प्रति इक्विटी शेअर Rs. 902 ते Rs. 949 चा प्राइस बँड निर्धारित केला आहे.

·         Rs. 902 - Rs. 949 चा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ज्याचे दर्शनी मूल्य प्रत्येकी Rs. 10 ("इक्विटी शेअर्स") आहे.

·         सवलत - किरकोळ आणि पात्र कर्मचारी श्रेणीसाठी प्रति इक्विटी शेअर Rs. 45 आणि पॉलिसीधारक श्रेणीसाठी प्रति इक्विटी शेअर Rs. 60

·         बोली/ऑफर उघडण्याची तारीख - बुधवार४ मे२०२२ आणि बोली/ऑफरची शेवटची तारीख - सोमवार९ मे२०२२.

·         किमान बिड लॉट 15 इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर 15 इक्विटी शेअर्सच्या पटीत आहे.

·         फ्लोर प्राइस इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 90.2 पट आहे आणि कॅप प्राइस इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 94.9 पट आहे.

Risks to Investors: • For Fiscal 2019, Fiscal 2020, Fiscal 2021 and the nine months ended December 31, 2021, the Life Insurance Corporation of India (“Corporation”) had a market share of 66.4%, 66.2%, 64.1% and 61.6%, respectively, in terms of total premium in the Indian life insurance sector • The entire Net Proceeds will be paid to the President of India and the Corporation will not receive any proceeds of the Offer •Our individual agents procure most of our individual new business premiums. If we are unable to retain and recruit individual agents on a timely basis and at reasonable cost, there could be a material adverse effect on our results of operations •The Corporation is not a company incorporated under the Companies Act, 2013 and is established and governed as per the provisions of the Life Insurance Corporation Act, 1956 and the rules and regulations framed thereunder. Accordingly, the Corporation is not subject to the provisions of the Companies Act, 2013. •The Market capitalization./ Embedded Value ratio based on Embedded Value as at September 30, 2021 for the Corporation at the upper end of the Price Band is 1.11, compared to the average industry peer group Market Capitalization / Embedded Value of 3.41 (simple average basis). Potential investors may note that the Embedded Value of the Corporation could be sensitive to the equity markets given the size of the equity investment portfolio of the Corporation. •Average Cost of acquisition of Equity Shares for the Selling Shareholder is Rs.0.16 each and Offer Price at upper end of the Price Band is Rs.949. • Details of Acquisition of all Equity Shares transacted in last three years and one year:

Period

Weighted Average Cost of Acquisition (in  Rs.)

Upper End of the Price Band (Rs. 949) is ‘X’ times the Weighted Average Cost of Acquisition

Range of acquisition price: Lowest Price -Highest Price (in  Rs.)

Last 1 year

0.16

5931

Nil*-10.00**

Last 3 years

0.16

5931

Nil*-10.00**

*Represents acquisition price of equity shares pursuant to bonus issue.

**The paid-up equity capital of the Corporation was Rs.1,000 million (provided held by the GoI) prior to amendment to the Life Insurance Corporation Act by the Finance Act, 2021 (“Amendment”). Pursuant to the Amendment, the Corporation was required, with the previous approval of the GoI, to issue Equity Shares to the GoI in consideration for the paid-up equity capital provided by the GoI as it stood before the coming into force of Section 131 of the Finance Act, 2021.

• Weighted Average Return on Net Worth for Fiscals 2021, 2020 and 2019 is 182.25%. • The Ten Book Running Lead Managers associated with the Offer have handled 70 public issue in the past 3 years out of which 23 issues closed below the issue price on listing date.

मुंबई२७ एप्रिल२०२२: भारतीय आयुर्विमा महामंडळ ("एलआयसी" किंवा "कॉर्पोरेशन") ने त्यांच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर Rs. 902 ते Rs. 949 किंमतीचा बँड निश्चित केला आहे.कॉर्पोरेशनची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (“IPO”) बुधवार४ मे२०२२ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि सोमवार९ मे२०२२ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 15 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 15 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. 

हा IPO भारताच्या राष्ट्रपतींद्वाराभारत सरकारच्या वित्त मंत्रालयामार्गे ("सेलिंग शेअरहोल्डर") ("ऑफर")ऑफर-फॉर-सेल (“OFS”) प्रक्रियेने 221,374,920 इक्विटी शेअरसचा आहे. ऑफरमध्ये पात्र कर्मचारी आणि पात्र पॉलिसीधारकांसाठी आरक्षण समाविष्ट आहे.

LIC, भारतातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनीचा 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी जारी केलेल्या पॉलिसींच्या संख्येत, प्रीमियम किंवा GWP च्या बाबतीत 61.6%, नवीन व्यवसाय प्रीमियम (किंवा NBPच्या संदर्भात 61.4%, जारी केलेल्या वैयक्तिक पॉलिसींच्या संख्येच्या संदर्भात 71.8% आणि गट पॉलिसीं मध्ये 88.8% मार्केट  शेअर आहे. (स्रोत: CRISIL अहवाल).

LIC ची स्थापना १ सप्टेंबर १९५६ रोजी, Rs.50.00 दशलक्षच्या  प्रारंभिक भांडवला सोबतभारतातील २४५ खाजगी जीवन विमा कंपन्यांचे विलीनीकरण आणि राष्ट्रीयीकरण करून झाली. LIC ही GWP च्या तुलनेने जगतिक स्तरावर पाचवी सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे (एलआयसीच्या 2021 च्या आर्थिक वर्षासाठीच्या जीवन विमा प्रीमियमची 2020 च्या जागतिक समवयस्कांच्या जीवन विमा प्रीमियमशी तुलना करून) (स्रोत: CRISIL अहवाल) आणि 31 डिसेंबर 2021 पर्यंत आर्थिक कामगिरी आणि फायदेशीर वाढीचा स्थापित ट्रॅक रेकॉर्डसह देशातील सर्वात मोठी एसेट मॅनेजर आहे (स्रोत: CRISIL अहवाल). 31 डिसेंबर 2021 पर्यंतकॉर्पोरेशनने भारतातील 91% जिल्हे कव्हर केले आहे आणि भारतातील जीवन विमा संस्थांमध्ये सर्वात मोठे वैयक्तिक एजन्सी नेटवर्क आहेज्यामध्ये अंदाजे 1.33 दशलक्ष वैयक्तिक एजंट आहेत.

LIC च्या भारतातील वैयक्तिक उत्पादन पोर्टफोलिओ मध्ये ३२ वैयक्तिक उत्पादने (१६ सहभागी उत्पादने आणि १६ गैर-सहभागी उत्पादने) आणि ७ वैयक्तिक पर्यायी रायडर लाभांचा समावेश आहे. LIC च्या भारतातील समूह उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ११ गट उत्पादनांचा समावेश आहे. २७ ते ४० वर्षे वयोगटातील ग्राहकांनी आर्थिक वर्ष  २०२१ आणि ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांमध्ये विकल्या गेलेल्या वैयक्तिक पॉलिसींचा अनुक्रमे 42% आणि 42% वाटा होता. वैयक्तिक उत्पादनांसाठी एलआयसीच्या सर्व-चॅनेल वितरण प्लॅटफॉर्ममध्ये सध्या (i) वैयक्तिक एजंट, (ii) बँकाशुरन्स भागीदार, (iii) पर्यायी चॅनेल (कॉर्पोरेट एजंटदलाल आणि विमा विपणन संस्था), (iv) डिजिटल विक्री (कॉर्पोरेशनच्या वेबसाइट वरील पोर्टलद्वारे), (v) मायक्रो इन्शुरन्स एजंट आणि (vi) पॉइंट ऑफ सेल्स पर्सन - जीवन विमा समाविष्ट आहेत.

LIC आणि सेलिंग शेअरहोल्डर हेऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजरशी सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार अँकर गुंतवणूकदारांच्या सहभागाचा विचार करू शकतातज्यांचा सहभाग बोली/ऑफर उघडण्याच्या तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेसोमवार२ मे२०२२ असेल. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे SEBI ICDR नियमावलीच्या नियम 31 सह वाचून,  सुधारित केलेल्या सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम, 1957 च्या नियम 19(2) (b) अनुसार केली जात आहेज्यामध्ये निव्वळ ऑफरच्या 50% पेक्षा जास्त पात्र संस्थात्मक खरेदीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध नसतीलगैर-संस्थात्मक बोलीदारांना वाटपासाठी उपलभता निव्वळ ऑफरच्या 15% पेक्षा कमी नसेल आणि किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना वाटपासाठी उपलभता निव्वळ ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसेल. ऑफरमध्ये पात्र कर्मचार्‍यांसाठी पोस्ट-ऑफर पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या 0.025% आणि पात्र पॉलिसीधारकांसाठी पोस्ट-ऑफर पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या 0.35% आरक्षणाचा समावेश आहे.

येथे वापरलेल्या आणि विशेषत: परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा २६ एप्रिल २०२२ रोजी SEBI आणि स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) मध्ये नमूद केल्याप्रमाणे समान अर्थ असेल.

 



Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight