पंजाब नॅशनल बँकेला पहिल्या तिमाहीत ३०८.४४ कोटींचा नफा


 

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या नफ्यात जूनमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत ७० टक्के घट झाली आहे . बँकेला ३०८४४ कोटी रुपये नफा मिळाला आहे . बुडीत कर्जासाठी मोठी तरतुद करावी लागल्याने आणि व्याजातून मिळणारा नफा कमी झाल्याने बँकेचा नफा कमी झाला आहे . गेल्यावर्षी बँकेला याच काळात १०२३४६ कोटी रुपायांचा नफा झाला होता .

 

यंदाच्या पहिल्या तिमाहीत बँकेला २१२९४ कोटी रुपये महसूल मिळाला . गेल्यावर्षी बँकेला याच काळात २२५१५ कोटी रुपये महसूल मिळाला होता . तसेच बँकेला व्याजातून मिळणारे उत्पन्न जून रोजी संपलेल्या तिमाहीत १८७५७ कोटी मिळालेगेल्यावर्षी याच काळात हेच उत्पन्न १८९२१ कोटी रुपये होते . बँकेचे घाऊक बुडीत कर्जाचे प्रमाण ११ टक्क्यांवर आले . गेल्यावर्षी हेच प्रमाण १४३३ टक्के होते .

 

मार्च २०२२ रोजी हेच प्रमाण ११७८ टक्के होते . २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बुडीत कर्जाचे प्रमाण ९०१६७१० कोटी होते . गेल्यावर्षी हेच प्रमाण ०४०७५५६ कोटी होते . तर बँकेचे निव्वळ बुडित कर्ज यंदाच्या पहिल्या आर्थिक तिमाहीत २६ टक्के होते . गेल्यावर्षी हेच प्रमाण ८४ टक्के होते . गेल्या दोन वर्षात कोविड -१९ चा मोठा परिणाम देशाच्या  पदेशातील अर्थव्यवस्थेला बसला . मात्रतरीही बँकेच्या ताळेबंदलाकामावर कोणताही परिणाम झाला नाहीअसे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले .  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight