Posts
Showing posts from August, 2022
- Get link
- X
- Other Apps
‘शिवप्रताप – गरुडझेप’ चित्रपटाची शिवशक्तीमय भेट चित्रपटातील ' जय भवानी जय शिवराय ' ! गीत प्रेक्षक भेटीला स्वराज्याच्या चळवळीला गती देणारा ‘ लोकोत्सव ’ म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला. आता त्या स्वराज्याचे सुराज्य करण्याचे आपले कर्तव्य आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाच्या मनात सुराज्याचे स्फुल्लिंग चेतविण्यासाठी आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिवप्रताप–गरुडझेप या आगामी भव्य मराठी चित्रपटातील शिवशक्तीमय गीत ' जय भवानी जय शिवराय ' ! प्रदर्शित करण्यात आले आहे. विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला ‘ शिवप्रताप-गरुडझेप ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ' जगदंब क्रिएशन ' प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. मराठमोळया मातीमधूनी, झऱ्यात खळखळणारी ! ... नसानसांमध्ये शिवशक्ती, अजून सळसळणारी ! मनात आमच्या सत्वाची, रणभैरवी दुमदुमणारी ! ' ... ‘जय भवानी जय शिवराय ' ! प...
जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संदीप पाठक सन्मानित..
- Get link
- X
- Other Apps
जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संदीप पाठक सन्मानित अलीकडच्या अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते संदीप पाठक यांना गौरविण्यात आले आहे. आता जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठक यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावत आपल्या यशाची मालिका सुरुच ठेवली आहे. १५ देशांचे ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते. ‘आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’ चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी असल्याचे संदीप पाठक सांगतात. ' राख ' या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केलंय. लवकरच ‘राख’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
- Get link
- X
- Other Apps
Reduce production of sugar and diversify agriculture towards energy and power sectors: Union Minister Nitin Gadkar Mumbai, 27th August 2022: Over-production of sugar is a problem for the economy; we spend Rs. 15 lakh crores / year for import of petroleum products, hence we need to diversify the agriculture sector towards energy and power sectors, said Union Minister for Road Transport and Highways Shri Nitin Gadkari while addressing the felicitation programme of National Cogeneration Awards 2022 in Mumbai today, August 27, 2022. The Minister exhorted the industry of the crucial need to focus on alternative fuels with the help of futuristic technologies. “While 65% - 70% of our population depends on agriculture, our agricultural growth rate is 12%-13% only; the sugarcane industry and farmers are a growth engine for our industry. And the next move should be cogeneration to increase revenue from sugar. The industry should produce less sugar and produce more byproducts, embracing the...
Steel User Federation of India’s Steel Award 2021..
- Get link
- X
- Other Apps
Steel User Federation of India’s Steel Award 2021 was hosted in the presence of Shri. Sudhir Mungantiwar, Minister of Forest, Cultural Affairs, Fisheries, Government of Maharashtra. The Steel Company of the Year (Flat Products) was bagged by ‘Tata Steel Industries. Mumbai, August 2022 : More than 250+ Steel Companies sent entries to win the Steel User Federation of India’s Steel Award 2021 which was held at the International Conventional Hall at Bombay Stock Exchange. There were more than 10 categories that were awarded at this event, with highlights being the ‘Innovative leader of the year award to Mr. Aashish Chauhan (Managing Director and Chief Executive Officer of National Stock Exchange), ‘Steel CEO of the year’ bagged by V R Sharma (Jindal Steel & Power) and Steel company of the year (Flat Products) awarded to ‘Tata Steel Industries. During his speech, Guest of Honour, Shri Sudhir Mungantiwar, Minister of Forest, Cultural Affairs, Fisheries, Government of Maharasht...
‘बालभारती’ हा पहिला मराठी चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित...
- Get link
- X
- Other Apps
‘ बालिका वधू ’ च्या निर्मात्यांचा मराठी चित्रपट निर्मितीमध्ये प्रवेश ‘ स्फियरओरिजीन्स मल्टीव्हिजन ’ चा ‘ बालभारती ’ हा पहिला मराठी चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित नितीन नंदन यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘ बाल भारती ’ मध्ये सिद्धार्थ जाधव , नंदिता पाटकर , उषा नाईक , आर्यन मेंघजी , रवींद्र मंकणी आणि अभिजित खांडकेकर यांच्या भूमिका मुंबई : बालिका वधू , पेशवा बाजीराव , पंड्या स्टोर , सरस्वती चंद्र आणि यांसारख्या अनेक गाजलेल्या , विक्रम प्रस्थापित केलेल्या आणि पुरस्कार विजेत्या मालिकांचे निर्माते आता मराठी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत . ‘ बालभारती ’...