१५ सप्टेंबरला रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान’२०२३

१५ सप्टेंबरला रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान२०२३ 

पुरस्कारांची  नामांकने  जाहीर

आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावी असं सगळ्याच कलाकारांना वाटतं. चांगल्या गुणवत्तेची दखल घेत फक्त मराठी सिने सन्मान’ या पुरस्कार सोहळ्याने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याला आज व्यापक व भव्य स्वरूप प्राप्त झालंय. मराठी चित्रपटात सातत्याने चांगल्या चित्रपटांची निर्मिती होत आहे, याची दखल घेत यंदाही फक्त मराठी सिने सन्मान २०२३ या पुरस्कार सोहळ्यासाठी उत्तमोत्तम चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.  हा सन्मान  कलाकारांपुरता मर्यादित नसून मराठी मनोरंजनसृष्टीसाठी  महत्त्वाचं योगदान देणाऱ्या कलाकार आणि पडद्यामागे असलेल्या तंत्रज्ञाचा  हा सन्मान सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांपासून पुरस्कार वितरणापर्यंत सर्वच गोष्टी नाविन्याने नटलेल्या असतात.  नुकतीच पारितोषिकांसाठीची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. गेल्यावर्षापासून आयोजित होत असलेल्या या सोहळ्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.  येत्या १५ सप्टेंबरला यंदाचा फक्त मराठी सिने सन्मान २०२३ सोहळा रंगणार आहे. 

कलेच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या व मराठी चित्रपटसृष्टी बहरावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणे, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असून हा कौतुक सोहळा कलाकारांना अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा देईल, असा विश्वास फक्त मराठी वाहिनीच्या हेड पल्लवी मळेकर यांनी व्यक्त  केला.

चित्रपटसृष्टीसाठी मानाच्या समजल्या जाणाऱ्या फक्त मराठी सिने सन्मान २०२३ पुरस्कारांमध्ये यंदा अनन्या’, ‘घर बंदूक बिर्याणी’,  ‘वाळवी’, ‘सरला एक कोटी’, ‘वेड’, ‘गोष्ट एका पैठणीची या चित्रपटांमध्ये चुरस रंगणार आहे. घोषित करण्यात आलेल्या या नामांकनातून आता कोणाला कौल मिळणारयाकडे सर्वांच्या नजरा  लागल्या आहेत.

नामांकन मिळविलेल्या गौरवार्थींची नावे खालीलप्रमाणे आहेत.

नामांकन मिळविलेल्या गौरवार्थींची नावे खालीलप्रमाणे …

क्र.

गाण्याचे नाव

चित्रपटाचे नाव

 गीत

1

खळ खळ गोदा

गोदावरी

जितेंद्र जोशी

2

 गाऊ नको किस्ना

महाराष्ट्र शाहीर

गुरू ठाकूर

3

सुख कळले

वेड

अजय अतुल

4

 गुन गुन

घर बंदूक  बिर्याणी

वैभव देशमुख

5

अलाहिदा पारवा

अनन्या

अभिषेक खणकर

6

तुझ्या सोबतीचे

फुलराणी

गुरू ठाकूर

 

 

 

 

क्र.

अल्बम

चित्रपटाचे नाव

संगीतकार

1

वेड

वेड

अजय अतुल

2

राव रंभा

राव रंभा

अमितराज

3

घर बंदूक  बिर्याणी

घर बंदूक  बिर्याणी

ए व्ही प्रफुलचंद्र

4

अनन्या

अनन्या

समीर साप्तीस्कर

5

सरला एक कोटी

सरला एक कोटी

विजय नारायण गवंडे

6

महाराष्ट्र शाहीर

महाराष्ट्र शाहीर

अजय अतुल

 

 

 

 

क्र.

गाण्याचे नाव

चित्रपटाचे नाव

गायिका

1

गर गर भिंगरी

दे धक्का 2

वैशाली माडे

2

केवड्याचे पान तू

सरला एक कोटी

आर्या आंबेकर

3

सुख कळले

वेड

श्रेया घोषाल

4

रंग लागला

तमाशा लाइव्ह

आनंदी जोशी

5

बहरला हा मधुमास

महाराष्ट्र शाहीर

श्रेया घोषाल

6

अलाहिदा पारवा

अनन्या

मुग्धा कऱ्हाडे

 

 

 

 

क्र.

गाण्याचे नाव

चित्रपटाचे नाव

गायक

1

तू धगधगती आग

अनन्या

विशाल दादलानी

2

तुझ्या सोबतीचे

फुलराणी

स्वप्नील बांदोडकर

3

 गाऊ नको किस्ना

महाराष्ट्र शाहीर

जयेश खरे

4

एक रंभा एक राव

राव रंभा

आदर्श शिंदे

5

कोजागिरी

गोदावरी

श्रेयस पुराणिक

6

वेड तुझा

वेड

अजय गोगावले

 

 

 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

पटकथा

1

घर बंदूक  बिर्याणी

 

नागराज मंजुळेहेमंत अवताडे

2

गोष्ट एका पैठणीची

 

शंतनू गणेश रोडे

3

वाळवी

 

मधुगंधा कुलकर्णी - परेश मोकाशी

4

अनन्या

 

प्रताप माधवराव फड

5

वेड

 

रुषिकेश तुराईसंदीप पाटील आणि रितेश देशमुख

6

दगडी चाळ-2

 

मच्छिंद्र बुगडेचंद्रकांत कणसे

 



 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

कथा

1

सरला एक कोटी

 

नितीन सिंधुविजय सुपेकर

2

अनन्या

 

प्रताप माधवराव फड

3

गोष्ट एका पैठणीची

 

शंतनू गणेश रोडे

4

वाळवी

 

मधुगंधा कुलकर्णी - परेश मोकाशी

5

बालभारती

 

नितीन पंडित नंदन

6

घर बंदूक  बिर्याणी

 

नागराज मंजुळेहेमंत अवताडे

 

 

 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

संवाद

1

सहेला रे

 

मृणाल कुलकर्णी

2

अनन्या

 

प्रताप माधवराव फड

3

वाळवी

 

मधुगंधा कुलकर्णी - परेश मोकाशी

4

वेड

 

प्राजक्त देशमुख

5

घर बंदूक  बिर्याणी

 

नागराज मंजुळेहेमंत अवताडे

6

बटरफ्लाय

 

 कल्याणी पाठारे आणि आदित्य इंगळे

 

 

 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

खलनायक

1

वेड

 

रविराज कांदे

2

सरला एक कोटी

 

यशपाल सारनात

3

वाळवी

 

शिवानी सुर्वे

4

चौक

 

उपेंद्र लिमये

5

चौक

 

प्रवीण विठ्ठल तरडे

6

घर बंदूक  बिर्याणी

 

सयाजी शिंदे

 

 

 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

विनोदी कलाकार

1

दे धक्का 2

 

सिद्धार्थ जाधव

2

टाईमपास ३

 

संजय नार्वेकर

3

बॉयज 3

 

पार्थ भालेराव

4

अफलातून

 

परितोष पेंटर

5

वाळवी

 

नम्रता संभेराव

6

टाईमपास ३

 

प्रथमेश परब

 

 

 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

सहायक अभिनेत्री

1

दे धक्का 2

 

मेधा मांजरेकर

2

ऑटोग्राफ

 

उर्मिला कोठारे

3

सरला एक कोटी

 

छाया कदम

4

अनन्या

 

रुचा आपटे

5

वाळवी

 

अनिता दाते

6

वेड

 

खुशी हजारे

 

 

 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

सहायक अभिनेता

1

वेड

 

अशोक सराफ

2

घर बंदूक  बिर्याणी

 

विठ्ठल काळे

3

अनन्या

 

सुव्रत जोशी

4

भाऊबली

 

किशोर कदम

5

अफलातून

 

परितोष पेंटर

6

सहेला रे

 

सुबोध भावे

 

 

 

 



 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

छायांकन

1

अनन्या

 

अर्जुन सोरटे

2

राव रंभा

 

संजय जाधव

3

दगडी चाळ-2

 

वासुदेव राणे

4

घर बंदूक  बिर्याणी

 

विक्रम अमलाडी

5

महाराष्ट्र शाहीर

 

वासुदेव राणे

6

जग्गू आणि ज्युलिएट

 

महेश लिमये

 

 

 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

दिग्दर्शक

1

घर बंदूक  बिर्याणी

 

हेमंत अवताडे

2

वाळवी

 

परेश मोकाशी

3

वेड

 

रितेश देशमुख

4

अनन्या

 

प्रताप माधवराव फड

5

गोष्ट एका पैठणीची

 

शंतनू गणेश रोडे

6

सरला एक कोटी

 

नितीन सिंधुविजय सुपेकर

 

 

 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

प्रमुख अभिनेत्री

1

अनन्या

 

हृता दुर्गुळे

2

गोष्ट एका पैठणीची

 

सायली संजीव

3

वेड

 

जेनेलिया देशमुख

4

व्हिक्टोरिया (एक रहस्य)

 

सोनाली कुलकर्णी

5

टाईमपास ३

 

हृता दुर्गुळे

6

ऑटोग्राफ

 

अमृता खानविलकर

 

 

 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

प्रमुख अभिनेता

1

वाळवी 

 

स्वप्नील जोशी

2

वेड

 

रितेश देशमुख

3

जग्गू आणि ज्युलिएट

 

अमेय वाघ

4

सरला एक कोटी

 

ओंकार भोजने

5

घर बंदूक  बिर्याणी

 

नागराज मंजुळे

6

ऑटोग्राफ

 

अंकुश चौधरी

 

 

 

 

क्र.

चित्रपटाचे नाव

 

निर्माता

1

अनन्या

 

संजय छाब्रियाध्रुव दासरवी जाधव

2

घर बंदूक  बिर्याणी

 

झी स्टुडिओ आणि नागराज पोपटराव मंजुळे

3

वाळवी

 

झी स्टुडिओ आणि मधुगंधा कुलकर्णी

4

सरला एक कोटी

 

आरती चव्हाण

5

गोष्ट एका पैठणीची

 

अक्षय विलास बर्दापूरकर

6

वेड

 

जेनेलिया देशमुख

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight