'गोदरेज इंटिरिओ'ने सादर केली 'पोश्चर परफेक्ट' करणारी खुर्ची..
B2B,%20Swapneel%20Nagarkar(VP%20&Business%20head),%20Jamshyd%20Godrej(MDG&B),%20Anil%20Varma(CEO%20&%20executive%20director).jpeg)
' गोदरेज इंटिरिओ ' ने सादर केली ' पोश्चर परफेक्ट ' करणारी खुर्ची ; खुर्ची च्या डिझाइन मध्ये क्रांतिकारी सुधारणा ü ' पोश्चर परफेक्ट ' ही आहे जगातील सर्वात प्रगत खुर्ची ; कोणत्याही स्थितीत खुर्चीत कलून बसले , तरी शरीराला व्यवस्थित टेकू देणारे डिझाईन ü खुर्चीच्या ' ट्रॅकबॅक ' तंत्रज्ञानाचे जागतिक स्तरावर तेराहून अधिक देशांमध्ये पेटंट मुंबई , ३१ ऑक्टोबर २०२३ : फर्निचर आणि गृहसजावट क्षेत्रात भारतात आघाडीवर असणाऱ्या गोदरेज इंटिरिओ या ब्रँड तर्फे ' पोश्चर परफेक्ट ' या नावाची व तशा डिझाईनची खुर्ची सादर केली असून आपल्या ऑफिस वेलनेस उत्पादनांच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. ' गोदरेज इंटिरिओ ' ने या खुर्चीच्या प्रगत डिझाईनचे , तिच्या अनोख्या "ट्रॅकबॅक" तंत्रज्ञानाचे १३ देशांमध्ये पेटंट घेतले आहे. या खुर्चीत आरामात कलून बसलेल्या स्थितीतदेखील आपल्या शरीराच्या सर्व भागा...