झी युवा देणार घर बसल्या भरगोस बक्षिसं जिंकण्याची संधी

लवकर प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार एक आगळा वेगळा कार्यक्रम 'एक कॉल घरात मॉल'

झी युवा ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तत्पर असते. वेगळ्या धाटणीची कथानकं आणि अनोखे कथाबाह्य कार्यक्रम सादर करण्यात झी युवा ही वाहिनी नेहमीच आघाडीवर असते. पण आता मनोरंजनसोबतच झी युवा प्रेक्षकांना घर बसल्या बक्षिसं जिंकण्याची संधी देणार आहे. एक कॉल घरात मॉल या आगामी कार्यक्रमातुन झी युवाच्या लाडक्या प्रेक्षकांना काही प्रश्नांची उत्तरं देऊन भरगोस बक्षिसं जिंकता येतील. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांनी 9107072424 या नंबरवर कॉल करायचा आहे. तेव्हा घरबसल्या बक्षिस जिंकण्याची ही सुवर्णसंधी दवडू नका आणि पाहत राहा झी युवा.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable