२०२० वर्षाचा शेवट होणार गोड  झी टॉकीजच्या 'मिस्ड कॉल वर मालामालस्पर्धेसोबत

/

झी टॉकीजची 'मिस्ड कॉल वर मालामालस्पर्धा  करणार वर्षाचा शेवट मालामाल

 

२०२० हे वर्ष आपल्या सर्वांसाठी एखाद्या चक्रीवादळासारखे ठरले आहेआपण सर्व जण या संकटाशी दो हात करत आहोत आणि त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोम्हणूनच झी टॉकीजने सर्वांचे उदास चेहरे आनंदी करण्यासाठी का विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहेझी टॉकीज आपल्या प्रेक्षकांसाठी पैसे  कमावण्याची आणि मालामाल होण्याची एक सुवर्ण संधी घेऊन आलं आहेमिस्ड कॉल वर मालामाल या अनोख्या प्रश्नमंजुषाद्वारे घरबसल्या प्रेक्षक आता मालामाल होऊ शकतात.

 

 तारखे पासून या प्रश्नमंजुषेला सुरुवात होत असून ३१ डिसेंबरला याचा शेवट होणार आहेतब्बल  महिना ६३० पेक्षा अधिक स्पर्धकांना या स्पर्धेद्वारे पैसे जिंकण्याची संधी झी टॉकीज प्रेक्षकांना देणार आहेदररोज संध्याकाळी  ते रात्री १० या वेळेत  सोप्पे प्रश्न झी टॉकीज  दाखवण्यात येतीलप्रेक्षकांना फक्त  योग्य उत्तराशी जोडलेल्या नंबरवर एक मिस कॉल द्यायचा आहेप्रत्येक भाग्यवान विजेत्याला दररोज ,५०० ते ५००० रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे तर प्रत्येक अंतिम विजेत्याला ९९९ एवढी रोख रक्कम जिंकण्याची संधी मिळणार आहे . 

 
मालामाल होण्यासाठी आणि या वर्षाचा शेवट आनंदी करण्यासाठी भाग घ्यायाला विसरूनका मिस्ड कॉल  मालामाल फक्त आपल्या झी टॉकीजवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight