राम जाधव यांच्या निधनामुळे प्रयोगशील  कृतीशील नाट्यकर्मीना आपण मुकलो --- अमित विलासराव देशमुख

लातूरदि३० नोव्हेंबर: नाटक हाच जीवनाचा केंद्रबिंदू मानणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या निधनाने नाट्य क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे

"अकोल्यासारख्या छोट्या शहरात राहून  रेल्वेतील नोकरी सांभाळून रामभाऊंनी अखेरच्या श्वासापर्यंत नाट्य क्षेत्राची सेवा  केलीनाट्यकर्मी ते नाट्यसंमेलन अध्यक्ष असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास होताराज्य नाट्य स्पर्धेत आधी स्पर्धक  नंतर परीक्षक म्हणून त्यांचे अनेक वर्षे योगदान होतेत्यांच्या निधनामुळे प्रयोगशील  कृतीशील नाट्यकर्मीना आपण मुकलो आहोत", असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

BlueStone Jewellery & Lifestyle IPO