गेट टू गेदर

                 असा ही एक गेट टू गेदर

फेसबुक सारख्या आभासी दुनियेत 2800 पेक्षा जास्त मेंबर्स असलेल्या स्पेशल40 ह्या गृपच्या सर्वेसर्वा सौ. अर्चना सकपाळ आणि सौ. शिल्पा मेनन असून  ह्या गृपच प्रथम गेट टूगेदर पनवेल येथील कर्नाळा येथे गृप ची मॉडरेटर सौ.अपूर्वा प्रभू यांनी करोनाचे सर्व नियम पाळून यशस्वी रित्या पार पाडलं. आयुष्याच्या धकाधकीत दोन क्षण विरंगुळ्याचे  आनंदात घालवले. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खानदेश, मुंबई, पुणे, ठाणे, उस्मानाबाद येथून ४० हौशी सभासद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight