सिडबीचा निव्वळ नफा वित्त वर्ष 2020 च्या तुलनेत वित्तीय वर्ष 2021 मध्ये  3.6% वाढला

मुंबई:  सूक्ष्मलघु  मध्यम उद्योगांना (एमएसएमईएकात्मिक वित्तपुरवठा  विकास सहाय्य करणारी एक अखिल भारतीय विकास वित्तीय संस्थाभारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबीच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा आर्थिक निकाल जाहीर झाला.

 

आर्थिक वर्ष 2021 विरुद्ध वित्तीय वर्ष 2020

आर्थिक वर्ष २०२० मध्ये चालू आर्थिक वर्षात संचालन नफा (तरतुदीपूर्वीरु. 4,063 कोटी म्हणजे वार्षिक वर्षाच्या वाढीची नोंद 8.0% आहे.

आर्थिक वर्ष 2020 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021 मध्ये निव्वळ नफ्यात 3.6% वाढ नोंदविली आणि ही आर्थिक वर्ष 2021 मध्ये वाढून रु. 2,398 कोटी तर आर्थिक वर्ष २०२० मध्ये ते रु. 2,315 कोटी होती .

निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआयआर्थिक वर्ष 2021 मध्ये 11.5% टक्क्यांनी वाढून ती रु.3678 कोटी रुपये झाली आहेतर आर्थिक वर्ष 2020 मध्ये ही रु.3299 कोटी रुपये होती .

वित्त वर्ष 2021 मध्ये व्याज उत्पन्न अल्प प्रमाणात घटून रु.944 कोटी रुपये झालेतर आर्थिक वर्ष 2020 मध्ये ते रु.1,069 कोटी रुपये होते.

31 मार्च 2021 रोजी झालेल्या एकूण कर्ज अग्रिम 5.6% (वर्ष-प्रति-वर्षची किरकोळ घसरण  रु.1,56,233  कोटी रुपये झालीतर 31 मार्च 2020 पर्यंत ते रु रु.165,422 कोटी होते.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार