या आठवड्यात सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये होणार मैत्रीचं सेलिब्रेशन

'सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ नवं पर्व नुकतंच सुरू झालंपाहता पाहता हे १४ ही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेतप्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतातयांच्या उत्तम परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि पंचरत्न देखील मंत्रमुग्ध होतातआता पर्यंत अनेक लिटिल चॅम्प्सना गोल्डन तिकीट मिळालं असून अनेकांनी परफॉर्मर ऑफ  वीकचा खिताब देखील मिळाला आहे.

लवकरच आपण सर्वजण फ्रेंडशिप साजरा करणार आहोत, त्यामुळे सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या सेटवर देखील दोस्तीयारीचा जल्लोष होणार आहेया विशेष भागासाठी सारेगमपमधील काही स्पर्धक या मंचावर येणार आहेजुईली जोगळेकरशमिका भिडेसागर फडकेअवंती पटेल आणि शाल्मली सुखटणकर हे पुन्हा एकदा सारेगमपच्या मंचावर आपल्या सुरांची जादू पसरवण्यासाठी सज्ज होणार आहेतयांच्यासोबत पंचरत्न आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतीलया विशेष भागाची सुरुवात पंचरत्न आणि या स्पर्धकांच्या एका धमाकेदार सादरीकरणाने होणार आहेया भागात लिटिल चॅम्प्स देखील दमदार परफॉर्मन्सेस सादर करणार आहेतधमालमजामस्तीने रंगलेल्या या भागात रव्याचा लाडू म्हणजेच स्वरा जोशी लिटिल चॅम्प्स मधील काही स्पर्धकांची नक्कल करणार आहे.

या मैत्रीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही पाहायला विसरू नका सारेगमप लिटील चॅम्प्स गुरुवार ते शनिवार रात्री .३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight