GE हेल्थकेयर

GE हेल्थकेयरच्या इंडिया एडिसन™ ऍक्सलेरेटरने तिच्या

तिसऱ्या कोहॉर्टच्या सुरूवातीची घोषणा केली

 

भारत आणि सिंगापूर येथे ऑन्कोलॉजी, कार्डियोलॉजी, जेनोमिक्स आणि दुर्गम भागातील रूग्णांचे निरीक्षण या क्षेत्रांमधून सहा स्टार्ट-अपचा समावेश

 

29 जुलै, 2021: ऑन्कोलॉजी, कार्डियोलॉजी, जेनोमिक्स आणि दुर्गम भागातील रूग्णांचे निरीक्षण यांमधील पुढील तंत्रज्ञान आणि निदान उपाय यांसाठीच्या उदयोन्मुख गरजा ओळखून GE हेल्थकेयरच्या इंडिया ऍक्सिलरेटरने या क्षेत्रातील सहा स्टार्ट-अपप कंपन्यांचा समावेश असलेल्या तीच्या कोहार्टची सुरूवात केली. भारत आणि सिंगापूर येथील या कंपन्यांमध्ये यांचा समावेश आहे - 4बेसकेयर, हेस्टॅक ऍनालिटीक्स, झेडमेड हेल्थकेयर टेक्नॉलॉजी, ट्रीकॉग, AIRA मॅट्रिक्स आणि क्रिटीव - त्या GE मधील आणि बाहेरील आरोग्यनिगा क्षेत्रातील तज्ञांसोबत सहा महिने घालवतील जे त्यांना नवीन मार्के क्षेत्रातील त्यांचे उपाय तयार करणे व वृद्धिगंत करणे यांसाठी मदत करतील.

 

GE हेल्थकेयर साऊथ आशिया चे उपाध्यक्ष, इंजिनिरींग श्री. गिरिश राघवन म्हणाले, इंडिया एडिसन ऍक्सिलरेटर मध्ये, आम्ही कार्यात्मक कार्यक्षमता आणि चिकीत्सालयीन निष्पत्ती सुधारतांना वापर सुधारतील अशा तंत्रज्ञानांचा विकास करण्यासाठी नवनिर्मीती तज्ञांसोबत एकत्र आलो आहोत. मागील महामारीच्या टप्प्यामध्ये, आरोग्यनिगा क्षेत्र अधिकाधिक रूग्ण निगेमधील अंतर भरून काढण्यासाठी तंत्रज्ञानावर अवलंबुन असल्याने, आम्ही आमच्या ऍक्सिलरेटर ला आलेल्या सहा स्टार्ट-अपचे स्वागत करण्यात उत्सुक आहोत. पुढील सहा महिन्यात, ते GE च्या आरोग्यनिगा इंजिनीयर्स आणि वैज्ञानिकांसोबत त्यांचे आरोग्यनिगा उपाय जगभरातील अधिकाधिक समाजाला उपयोगात आणून देण्यासाठी कार्य करतील.

 

विप्रो GE हेल्थकेयरचे भारत व दक्षिण आशिया विभागाचे GE हेल्थकेयरचे अध्यक्ष आणि सीईओ तसेच व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रावण सुब्रमण्यम म्हणाले, “GE हेल्थकेयर मध्ये, आम्ही कार्डियोलॉजी आणि ऑन्कोलॉजी यांसारख्या चिकीत्सालयीन निगा क्षेत्रात आमची श्रेणी बळकट करत आहोत तर व्हर्च्युअल निगा आणि दुर्गम भागातील रूग्णांचे निरीक्षण या क्षेत्रातील आमची श्रेणी बळकट करत आहोत. एडिसन, GE हेल्थकेयरच्या योजनेचा गाभा असल्याने, ती सध्याच्या मार्केटमध्ये नवकल्पकता आणेल आणि आमच्या ग्राहकांसाठी सर्वसमावेशक उपाय देईल. कोहॉर्ट 3 मधील स्टार्ट-अपला आर्टिफिशीयल इंटिलीजन्स आणि मशीन लर्निंग सोल्युशन आहे. एडिसन प्लॅटफॉर्मसह एकत्रित केल्यावर, हे उपाय डॉक्टर, चिकीत्सक, निगा व्यावसायिक आणि अंतिमतः रूग्णांना मदत करू शकतात.

 

कोहॉर्ट 3 साठीच्या स्टार्ट-अप मधील अप्लिकेशनची मूल्यांकन निकष जसेकी, व्यवसाय कल्पनांचे सामर्थ्य, उत्पादनाची परिपक्वता दिनांक आणि टीमची क्षमता यांचा वापर करून संक्षिप्त सूची तयार करण्यात आली होती. इंडिया एडिसन ऍक्सिलरेटर मार्गदर्शक, कौशल्य विकास कार्यक्रम, व्यावसायिक आणि नियामक मार्गदर्शन तसेच डेटा तरतुदी यांसह स्टार्टअप पुरवते.

 

कोहॉर्ट 3 मधील सहा स्टार्ट-अप बद्दल:

1.     4बेसकेयरजेनोमिक्स आणि डिजीटल हेल्थ मधील निराळ्या रूग्ण-केंद्रित उपायांच्या माध्यमातून, 4बेसकेयर आशियामधील कँसर रूग्णांचा सर्वसमावेशक, अधोमुखी चिकित्सालयीन - जेनोमिक्स डेटा यांचे सर्वात मोठे संसाधन तयार करत आहे. https://4basecare.com/

2.     हेस्टॅक ऍनालिटीक्स: सर्वसमावेशक आणि योग्य निदान यांच्या संज्ञेत उत्तम चिकीत्सालयीन निर्णयासाठीचे जटिल जेनॉमिक विश्लेषण सोपे करते. https://haystackanalytics.in/

3.     झेडमेड हेल्थकेयर टेक्नॉलॉजीजरूग्णालयाच्या आयसीयू पासून आपत्कालिन युनिटपर्यंतच्या सर्व इनपेशंट युनिटला सहाय्य करणे आणि चिकीत्सालयीन प्रसंगांचा अंदाज लावणे यांसाठी सर्वसमावेशक चिकीत्सालयीन डेटा एकत्रिकरण आणि अत्याधुनिक AI देते. https://zmed.tech/

4.     ट्रीकॉग: AI आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम यांमधून दुर्गम भागातील चिकीत्सालयांना व्हर्चुअल कार्डियोलॉजी सर्व्हिस उपलब्ध करून देते.  https://www.tricog.com/

5.     AIRA मॅट्रीक्स: औषध संशोधन/ विकास आणि आरोग्यनिगा यांमधील ऑटोमेट इमेज आणि डेटा विश्लेषण यांसाठी AI आधारित उपाय देते. https://www.airamatrix.com/

6.     क्रिटीव: CE डिजीटल पॅथालॉजी प्लॅटफॉर्म देते आणि AI शाश्वत उच्च दर्जाने अधिक रूग्णांना सेवा देण्यात पॅथालॉजीला मदत करते. https://www.qritive.com/

इंडिया एडिसन ऍक्सिलरेटरचे कोहॉर्ट 2 जुन 2021 मध्ये तयार झाले. त्यामध्ये सहा वचनबद्ध आरोग्य-तंत्रज्ञान स्टार्ट-अपचा समावेश आहे - आरोग्य AI , ब्रेन साईट AI , इनमेड प्रोग्नॉस्टीक्स, ऑनवर्ड असीस्ट, फ्लुइड AI  आणि वेल्दी थेरापिटीक्स. या कंपन्या मार्केट विस्तार आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये इंडिया एडिसन ऍक्सिलरेटर सह सातत्याने कार्यरत असतात.

इंडिया एडिसनTM ऍक्सिलरेटर बद्दल

GE हेल्थकेयरने स्टार्टअप इकोसिस्टीमच्या देखरेखीवर भर देत ऑगस्ट 2019 मध्ये इंडिया एडिसनTM ऍक्सिलरेटरचे अनावरण केले. स्टार्ट-अप GE हेल्थकेयर सह उपाय आणण्यासाठी एकत्रित आले जे रूग्णांची निष्पत्ती आणि अनुभव सुधारणे, चिकीत्सालयीन सरावाची कार्यक्षमता आणि आरोग्यनिगा सुविधा सुधारणे, अपव्यय आणि अकार्यक्षमता कमी करणे, आणि महागड्या आणि हानीकारक त्रुटी काढणे या कृती करतात. या कार्यक्रमावरील अधिक माहितीसाठी, भेट द्या : startups.gehc.coतुम्ही या कार्यक्रमाला Twitter वर फॉलो करू शकता @GEHCI_Xlerator

एडिसन प्लॅटफॉर्म बद्दल

एडिसन प्लॅटफॉर्म म्हणजे GE हेल्थकेयरच्या आंतरिक विकासकर्ते आणि योजनात्मक भागीदारांनी नवीन आरोग्यनिगा उपाय, सर्व्हिस आणि AI अल्गोरिदम विकसीत करण्यासाठी वापरलेल्या अत्याधुनिक इंटिलीजंस सुविधा आहेत. यामध्ये अप्लीकेशन, स्मार्ट डिव्हाईसेस आणि क्लाऊड-बेस प्लॅटफॉर्म समाविष्ट आहेत. एडिसन प्लॅटफॉर्मवर सध्या 100 हून अधिक अप्लीकेशन उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight