कॅप्री ग्लोबल कॅपिटलने चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणून केली श्रीराहुल अगरवाल यांची नियुक्ती

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएलया डायव्हर्सिफाइड एनबीएफसीने चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर (सीटीओम्हणून श्रीराहुल अगरवाल यांनी नियुक्ती केली आहेही नियुक्ती जुलै १६२०२१ या तारखेपासून लागू झाली आहे. 

या नवीन भूमिकेत श्रीअगरवाल तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून काम करतील आणि कंपनीतील सर्व तंत्रज्ञानविषयक कामाची जबाबदारी त्यांच्यावर राहीलडिजिटल रूपांतरणाचे उपक्रम राबवणेटेलर-मेड सेवा देण्यासाठी तंत्रज्ञान इंटरफेसेस तैनात करणे तसेच सीजीसीएल उत्पादन प्रवर्गांसाठी धोरणात्मक आयटी सोल्युशन्स विकसित करणे या कामांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराजेश शर्मा या नियुक्तीबद्दल म्हणाले, “सीजीसीएलक्षेत्रातील आवश्यक ते कौशल्य व वेगवान कार्यान्वयन यांच्या माध्यमातूनडिजिटल रूपांतरण जलदगतीने करण्यासाठी सज्ज आहेया रूपांतरणासाठी बिझनेस मॉडेल्सचे नव्याने इंजिनीअरिंग करणे आवश्यक आहेही मॉडेल्स केवळ नवीन तंत्रज्ञान व प्लॅटफॉर्म्सचा अंगिकार करणारी नसावीतर त्यांचे सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवसाय प्रक्रियांमध्ये एकात्मीकरण करणारी असावीजेणेकरून सर्वोत्तम दर्जाच्या सेवा देता येतीलअनेक शाखांतील कौशल्य गाठीशी असलेल्या श्रीअगरवाल यांची आमचे सीटीओ म्हणून नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहेसीजीसीएलच्या तंत्रज्ञानविषयक दृष्टिकोनाला तसेच उत्पादनाच्या दिशेला नवीन स्वरूप देण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतील आणि हे दोन घटक येत्या वर्षात कंपनीच्या विस्तार प्रवासाचे आधारस्तंभ ठरतील.”

श्रीअग्रवाल यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेतृत्वाच्या पदांवर काम केले आहे आणि उत्पादनेप्लॅटफॉर्म व सेवांच्या विकासातील १७ वर्षांहून अधिक अनुभव त्यांच्याकडे आहे.  उद्योगाच्या विविध क्षेत्रांतील टीम्सचे नेतृत्व त्यांनी केले आहेसीजीसीएलमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसचे ग्रुप सीटीओ म्हणून तसेच PolicyBazaar.comचे सीटीओ म्हणून काम केले आहेत्याचप्रमाणे लावा इंटरनॅशनलमध्येही त्यांनी काम केले आहेत्यांना टेक इंटिग्रेशनउत्पादन/तंत्रज्ञान ओनरशिपसिस्टम डिझाइन/आर्किटेक्चरबिझनेस सोल्युशन डिझाइन या विविध क्षेत्रांत काम करण्याचा तसेच अत्यंत मोठी व्याप्ती असलेल्या सिस्टम्स विकसित करण्याचा अनुभव आहेएडब्ल्यूएल इन्फ्रास्ट्रक्चर तसेच बिग डेटा प्रोसेसिंग व अॅनालिटिक्स सिस्टम्सचे सखोल ज्ञान त्यांच्याकडे आहे.

श्रीअगरवाल दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे (आयआयटीमाजी विद्यार्थी आहेतत्यांनी इंडियाहोम्स.कॉमटारू मीडिया प्रायव्हेट लिमिटेडक्लिकेबलवृत्ती इन्फोकॉमट्रायबल फ्युजन आणि टॅव्हण्ट टेक्नोलॉजीज या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार