लग्रों ग्रुप इंडिया अर्बोरसतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित जीईईआयएस-एसडीजी ट्रॉफीने सन्मानित

 

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांमागील प्रेरक शक्ती म्हणून लिंग समानतेला स्थान देणारा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

महिलांच्या शिक्षणामध्ये दिलेल्या योगदानासाठी अर्बोरसतर्फे जीईईआयएस-एसडीजी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले

मुंबई१० ऑगस्ट २०२१ : लग्रों ग्रुप इंडिया या इलेक्ट्रिकल आणि डिजिटल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आघाडीवर असलेल्या कंपनीला महिलांच्या शिक्षणामध्ये दिलेल्या योगदानासाठी अर्बोरसतर्फे जीईईआयएस-एसडीजी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले

जीईईआयएस म्हणजेच जेंडर इक्वालिटी युरोपिअन अँड इंटरनॅशनल स्टँडर्ड हे आंततराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त असलेले लेबल अशा कंपन्यांसाठी आहे ज्या कार्यस्थळांवर लैंगिक समानता साध्य करण्यासाठी भक्कम  परिणामकारत प्रयत्न दर्शवतातत्याचबरोबर त्या पलीकडे जाऊन समानता प्रक्रिया आणि चांगल्या कार्यपद्धती राबवतात.

लग्रों ग्रुपच्या सीएसआर अॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून शिक्षणाचा प्रसार करणे आणि मुलींचे सबलीकरण करणे हा प्रमुख सामाजिक उपक्रम आहेया अंतर्गत २०१८ साली शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करण्यात आलेया कार्यक्रमांची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहेजेणेकरून गुणवंत आणि पात्र विद्यार्थिनींना इंजिनीअरिंगआर्किटेक्चरसारख्या अभ्यासक्रमांचे शिक्षण प्रतिष्ठित भारतीय विद्यापीठांमधून घेता येईलमहिलांना भविष्यातील नेतृत्व म्हणून घडविण्यासाठी तंत्रज्ञानउत्पादन या क्षेत्रांमध्ये येण्यास प्रोत्साहन देणे यावर लग्रों ग्रुपतर्फे भर देण्यात येतो.

या घोषणेवर प्रतिक्रिया देताना लग्रों ग्रुप इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीटोनी बरलँड म्हणाले, "जीईईआयएस-एसडीजी ट्रॉफीने सन्मानित झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहेआमच्या कंपनीच्या संस्कृतीचा भाग म्हणून लग्रों ग्रुप इंडियातर्फे सामाजिक योगदान देण्यासाठी नेहमी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येतेलग्रोंच्या स्कॉलरशिप प्रोग्रॅम्सच्या माध्यमातून मुलींना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रेरित देण्याचे आणि या देशातील भविष्यातील नेतृत्व होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आमच उद्दिष्ट आहे."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight