वाढत्या वयातील मुलांना  जीवनसत्त्वाची आवश्यकता का असते?

लेखकडॉनवीन प्रकाश गुप्तावरिष्ठ नवजातरोगतज्ञ आणि बालरोगतज्ञमधुकर रेन्बो चिल्ड्रन्स हॉस्पिटलदिल्ली

लहान मुलांच्या जीवनशैलीमध्ये प्रचंड बदल झाला आहेयाआधीच्या पिढ्या आजच्या तुलनेत नियमितपणे मैदानी खेळांमध्ये अधिक प्रमाणात व्यस्त असतमात्र जागेच्या आणि वेळेच्या कमतरतेमुळे आजकालच्या मुलांच्या आयुष्यामध्ये मैदानी खेळ खेळणे अवघड झाले आहेसध्याच्या परिस्थितीत मुलांना बाहेरच पडणे शक्य होत नसल्यामुळे ही परिस्थिती अधिकच बिघडली आहेऑनलाइन शिक्षण आणि मनोरंजनामुळे स्क्रीनकडे पाहण्याचा वेळ वाढला आहेत्यामुळे रोगप्रतिकारक्षमतेवर परिणाम होतो.

तुमच्या मुलांमध्ये  जीवनसत्त्वाचे प्रमाण योग्य असणार नाहीखासकरून जेव्हा ते त्यांचा आहार योग्य प्रमाणात घेणार नाहीतअसेच सुरू राहिल्याने त्यांची रोगप्रतिकारक्षमता कमकुवत होते आणि त्यांना भविष्यात विविध रोग होण्याची शक्यता असू शकेलते आजारी पडू शकतात किंवा त्यांना सुरूवातीला सर्दी आणि तापासारखे आजार होऊन वारंवार वेगवेगळे आजार होऊ शकतात आणि ते आजारी पडू शकतील.

 जीवनसत्त्व ज्याला ॅस्कॉर्बिक ॅसिड देखील म्हणतात ते पाण्यात विरघळणारे सूक्ष्मपोषणतत्व असते जे शरीरामध्ये तयारही होत नाही आणि साठवूनही ठेवले जात नाही जीवनसत्त्व हे विशेष महत्त्वाचे असते कारण ते रोगप्रतिकारक्षमतेच्या केवळ योग्य कार्यात्मकतेसाठी उपयुक्त नसते तर ते रोगप्रतिकार पेशींमधील ऑक्सिडेटिव्ह पद्धतीने होत असलेल्या र्हासापासून पेशींचे संरक्षण करणारे ॅंटिऑक्सिडंट आहे.

गेल्या बर्याच वर्षांपासून त्याचे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासारखे आरोग्यासाठीचे उपयोग आणि फ्लू किंवा सर्दीचा सामना करण्याची क्षमता सर्वांना माहीत आहेमात्र हे जीवनसत्व केवळ लहान मुलांमधील रोगप्रतिकारक्षमतेसाठी नव्हे तर त्यांच्या परिपूर्ण विकासासाठी देखील महत्त्वाचे आहेहे तुम्हाला माहीत होते का जीवनसत्त्वाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे लहान मुलांमध्ये बरेचसे महत्त्वाचे उपयोग होतातते त्वचास्नायू आणि हाडांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कोलॅजनच्या निर्मितीमध्ये मदत करतेते एक अत्यंत शक्तिशाली ॅंटिऑक्सिडंट आहे आणि ऑक्सिडेशन पद्धतीने होणार्या पेशी  टिश्युजच्या र्हासापासून संरक्षण करण्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतेते केवळ महत्त्वाच्या नवीन प्रतिकारक्षम पेशींमधील विकास आणि क्रियेमध्ये मदत करत नाहीत तर प्रमुख प्रतिकारात्मक प्रक्रिया/प्रतिक्रियांसाठी देखील आवश्यक आहेते ॅंटिऑक्सिडंट म्हणून आणि प्रतिकारक्षमतेला आधार देणारे म्हणून काम करते जे तुमची मुले जे खाद्य खातात त्यामधून लोहाचे संश्लेषण करण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ करण्यासाठी उपयुक्त ठरतेहे त्यांच्या झटपट वाढीतील कालावधीमध्ये विशेष उपयोगी पडतेज्यासाठी लोहाची गरज प्रचंड असते.

लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी येथे देत आहोत:

•             वाढ होण्याच्या या कालावधी दरम्यानलहान मुलांना संतुलित पोषणतत्त्वांची आणि महत्त्वाच्या सूक्ष्मपोषकतत्त्वांची खासकरून  जीवनसत्त्वाची फार मोठ्या प्रमाणात गरज असतेम्हणजेच पालकांनी त्यांच्या मुलांना  जीवनसत्त्व पूरक प्रमाणात मिळत आहे याची खात्री बाळगायला हवीसुदैवाने  जीवनसत्त्व हे विविध रंगीत फळे आणि भाज्यांमधून मिळतेटोमॅटोपेपर्सब्रोकोली आणि किवी हे  जीवनसत्त्वाचे वनस्पतीतून मिळणारे स्त्रोत आहेत

•             संत्री आणि द्रांक्षांसारखी आंबट फळे ही देखील उत्तम स्त्रोत आहेतएका मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये ७० मिग्रॅ  जीवनसत्त्व मिळतेत्यामुळे एक पालक म्हणून आपले मूल वेगवेगळी रंगीत फळे आणि भाज्या रोजच्या रोज खाते की नाही याची खात्री बाळगणे उपयुक्त ठरेल.

•             अन्न बराच काळ साठवून ठेवणे आणि ते शिजवल्यामुळे उष्णतेने नाश होऊन आहारामधील  जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होऊ शकेलत्यामुळे शक्य असेल तेव्हा फळे आणि भाज्या कच्ची खाण्यास किंवा ती कमी आचेवर शिजवण्यास उत्तेजन द्यायला हवेएखादे मूल आवश्यकतेहून अधिक खात असेल तर घाबरून जाऊ नकाकारण  जीवनसत्त्व अतिरिक्त प्रमाणात खाल्ले गेले असल्यास त्याच्या वापर होऊन त्याचा शरीरातून निचरा होतो.

•             तुमचे मूल फारच निवडक गोष्टी खात असल्यास  जीवनसत्त्वाची गरज हे तोंडावाटे घेण्याच्या सप्लिमेंट्समार्फत देखील पूर्ण केली जाऊ शकेलहे जीवनसत्त्व मुलांना त्यांच्या हाडेकार्टिलेजस्नायू आणि रक्तवाहिन्यांतील कोलॅजेनच्या निर्मितीसाठी आणि ते अधिक सक्षम करण्यासाठी मदत करू शकते आणि ते लहान-मोठ्या जखमा भरून काढण्यासाठी  दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयोगी ठरते.

एक पालक म्हणून तुमच्या मुलांना उत्तम-संतुलित महत्त्वाच्या जीवनसत्त्व आणि मिनरल्सनी युक्त असलेला आहार मिळत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहेमात्रा काही वेळेस भरपूर प्रयत्न करूनही मुलाचा नियमित आहार देखील त्यांच्या शरीराला आवश्यक असलेले पोषण देत नाहीतुमच्या मुलांना  जीवनसत्त्व मिळावे यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या बालरोगतज्ञांच्या सल्ल्यानुसार सगळीकडे उपलब्ध असलेल्या तोंडावाटे देण्यासारख्या काही विश्वसनीय व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स देखील देऊ शकता आणि मुले त्यांच्या वाढीच्या वयामध्ये सुरक्षित असावीत  त्यांची वाढ नीट व्हावी याची खात्री बाळगू शकता.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight