ब्ल्यू डार्ट

 ब्ल्यू डार्टच्या राखी एक्सप्रेस’ ऑफरसह प्रेमाच्या बंधाचे साजरीकरण

सर्व कोविड-19 योध्दासाठी विशेष ऑफरचा परिचय

मुंबई6 ऑगस्ट 2021: ब्ल्यू डार्टयाभारतातील आघाडीच्या सेवा प्रदाता कंपनीने आणि डॉइश पोस्ट डीएचएल ग्रुप (डीपीडीएचएल)चा भाग असलेल्या कंपनीने लोकांना जोडणेजीवनमान सुधारणे या आपल्या ब्रीदवाक्याला सार्थ करत आपल्या राखी ऑफरचा परिचय करुन दिला आहेया ऑफरमुळे व्यक्तींना त्यांच्या जगभरातील प्रिजनांशीआवडत्या व्यक्तिशीजोडण्यासह देशातल्या कोविड-19 योध्द्यांचे कौतुक करण्याचा  प्रत्येक भारतीय नागरिकाचे संरक्षण करण्याचे निरंतर कार्य करण्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा उद्देश आहे. 

सर्व कोविड-19 योध्द्यांसाठी 200 रुएवढ्या विशेष सवलतीच्या दरामध्ये शिपमेंट पाठवण्याची  मिळवण्याचे या ऑफरमुळे मुभा मिळणार आहेआपल्या भावडांना  प्रिजनांना आपल्याच देशात राखी शिपमेंट पाठवणाऱ्या ग्राहकांसाठी 0.5 किग्रॅमपर्यंत वजन असलेल्या शिपमेंट्सवर 250/- रुसवलत शुल्क आकारले जाणार आहेप्रिय व्यक्ती कधी कधी परदेशात राहतात याची ब्ल्यू डार्टला कल्पना आहेत्यामुळे राखीच्या सर्व आंतरराष्ट्रीय शिपमेंट्सवर ग्राहक 0.5 कि.ग्रॅम ते  2.5 कि.ग्रॅम, 5 कि.ग्रॅम, 10 कि.ग्रॅम, 15 कि.ग्रॅम  आणि 20 कि.ग्रॅम वजनापर्यंतच्या शिपमेंटसाठी टाइम डेफिनेट एक्सप्रेस डिलिव्हरीसह प्राथमिक भाड्यावर 50%पर्यंत सवलतीचा लाभ घेऊ शकतातही ऑफर 26 जुलै ते 23 ऑगस्ट 2021 पर्यंत वैध आहे.      

एक्सप्रेस लॉजिस्टिक प्रदाता त्याच्या आउटलेट्सवर स्वदेशामध्ये राखी शिपमेंट बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी खास स्लोगन स्पर्धेचे देखील आयोजन करत आहेग्राहक फॉर्म भरुन, “आमच्या कुटुंबाला ब्ल्यू डार्टची राखी एक्सप्रेस आवडतेकारण...” हे साधे स्लोगन पूर्ण करु शकतात10 नवीनतम प्रतिसादांना स्मार्टफोन जिंकण्याची संधी मिळणार आहे

सीएमओ आणि अध्यक्ष-व्यवसाय विकास, ब्ल्यू डार्टचे केतन कुलकर्णी सांगतात,”जगाची कोविड-19 आणि त्याच्या नवनवीन प्रकारांविरुध्द निकराची लढाई सुरु आहेया वर्षी देखीलकठोर सामाजिक अंतराचे नियम पाळून देशामध्ये रक्षाबंधन साजरे केले जाणार आहेसणासुदीचा हा उत्साह काहीसा फिका वाटतोय कारण आपण सगळेच जण देशाला कोविड-19च्या विळख्यामधून मुक्त करण्यासाठी आपआपला खारीचा वाटा उचलत आहोतया आव्हानात्मक प्रसंगाला, ब्ल्यू डार्ट ग्राहकांवर पूर्णपणे लक्ष देण्याच्या  अपल्या ग्राहकांना आणि त्यांच्या प्रियजनांनाते जरी दूर असले तरी जवळ आणण्याच्या आपल्या आधार स्तंभावर खरी ठरली आहे.- आम्ही हालचाल करतो जेणेकरून तुमच्या जगतात हालचाल होऊ शकेल!”  

ते पुढे म्हणाले, ”आमच्या मार्केट डिफ्रंटशिएटर्सला-आमच्या तंत्रज्ञानावर आधारीत समाधानांना चालना देतआमचे बोइंग 757-200 फ्रेटर्स त्याचप्रमाणे आमच्या एचयूबीकार्यालयांमध्येसेवा केंद्रांमध्ये काम करणारे आमचे सहकारी त्याचप्रमाणे आमचे फ्रंटलाइनर/पायलट सहकारी-आम्हा सर्वांचाच आमच्या ग्राहकांच्या शिपमेट दरवेळी वेळेत पोहोचवण्याचा उद्देश आहेराखी शिपमेंट/भेट पाठवण्यामागची भावना आम्ही समजू शकतोत्यामुळे शिपमेंटमध्ये जरी राखी असलीनोट असली किंवा जरी एखादी मोठी भेटवस्तू असली तरी, आम्ही ती तुमच्या प्रियजनांपर्यंत सुयोग्य स्थितीत  वेळेवर पोहोचेल याची नक्कीच शाश्वती देतोम्हणूनच जर महत्वाचे असेल तर केवळ #BlueDartIT.” 

या महामारीच्या काळामध्ये ग्राहकांच्या अनुभूतीला अधिक चांगले करण्याच्या शाश्वतीसाठी ब्ल्यू डार्ट अथकपणे झटते आहेक्रिटिकल सप्लाय त्याचप्रमाणे नॉन इसेंशिअल सल्पाय चेन मिशनच्या सातत्याची शाश्वती करण्यासाठीया आव्हानात्मक काळात ग्राहकांना अनेक सवलती देऊ करण्यासाठी आणि संपर्क विरहित डिलिव्हरी देणाऱ्या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी माय ब्ल्यू डार्ट या मोबाईल ऍप्लिकेशनचा परिचय करुन दिला जाणार आहे, त्याचप्रमाणे ब्ल्यू डार्ट मेड-एक्सप्रेअ कन्सोर्टिअमचा परिचय करु देण्यात आलायामध्ये ड्रोन डिलिवरीचा उपयोग केला जाणार आहे. ब्ल्यू डार्ट ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवण्यासाठी खात्रीशीरपणे प्रयत्नशील असतेब्ल्यू डार्टसह शिपिंग केल्यावर ग्राहकांना संक्रमणाची भिती  बाळगता अडचण विरहित एक्सप्रेस लॉजिस्टिक्सचा अनुभव घेता येऊ शकतो.   

भारतातील 35000+ स्थळांवर तसेच 220 देशांमध्ये  डीपीडीएचएल समुहाचा भाग म्हणून संस्था सेवा देत असलेल्या जगातल्या सर्व ठिकाणांवर ब्ल्यू डार्ट राखी डिलिवर करणार आहेग्राहक संस्थेसोबत संपूर्णपणे संपर्क विरहित अनुभूती मिळवू शकतातकारण ग्राहकांना अनेक देय/भरणा पध्दती उपलब्ध करुन देण्यात आल्या असूनत्यात 16 डिजीटल वॉलेट्सनेट बँकिंगक्रेडिट  डेबिट कार्ड्स, भारत क्यूआर कोड आणि यूपीआय (भीम)चा समावेश आहे.   

ब्ल्यू डार्ट सेवांचा लाभ घेण्यासाठी किंवा इतर चौकशीसाठी ग्राहक 1860 233 1234 या कस्टमर केअर नंबरवर संपर्क करु शकतात किंवा customerservice@bluedart.com वर ईमेल करु शकतात.

नजीकच्या ब्ल्यू डार्ट काउंटरला शोधण्यासाठी  www.bluedart.com वर लॉग इन करा किंवा ऍपल स्टोर  प्ले स्टोरवरच्या माय ब्ल्यू डार्ट ऍप्लिकेशनचा वापर करा. 

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार