कॅनरा बँक

कॅनरा बँके ने दिनांक ०७ ऑगस्ट २०२१ पासून कर्जांवरील व्याजदर ठेवले स्थिर 

मुंबई ०६ ऑगस्ट २०२१ : कॅनरा बँक या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने त्यांच्या कर्जांवरील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) चे दर  ७ ऑगस्ट २०२१ पासून स्थिर ठेवण्यात आल्याची घोषणा केली.  

त्यामुळे बँकेचे कालावधीवर आधारीत एनसीएलआर्स हे ०७ ऑगस्ट २०२१ पासून खालील प्रमाणे असतील -

कालावधी

व्याजाचा दर  (टक्के)

ओव्हरनाईट एमसीएलआर

६.७०%

एका महिन्याचे एमसीएलआर

६.७०%

तीन महिन्यांसाठी एमसीएलआर

६.९५%

सहा महिन्यांसाठी एमसीएलआर

७.३०%

एका वर्षासाठी एमसीएलआर

७.३५%

रेपो ‍लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) हा स्थिर म्हणजेच ६.९० टक्के असेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable