पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा सिक्युअर्ड एनसीडी पब्लिक ट्रान्च I इश्यु 12 जुलै रोजी खुला होणार, कूपनचा दर वार्षिक 9.00% पर्यंत#

·         सिक्युअर्ड एनसीडीचे दर्शनी मूल्य प्रत्येकी 1,000 इतके असेल. किमान अॅप्लिकेशन साइझ : सर्व सीरिजमध्ये एकत्रित 10,000 (10 एनसीडी) आणि त्यानंतर 1,000 (1 एनसीडी) च्या पटीत;

·         ट्रान्च इश्युमध्ये 200 कोटीच्या रकमेसाठी बेस इश्यु साइझ समाविष्ट आहे (बेस इश्यु साइझ) ज्यात 800 कोटींपर्यंत ओव्हरसबस्क्रिप्शन राखण्याचा पर्याय आहे आणि त्याची एकूण रक्कम 1,000 कोटीपर्यंत आहे (ट्रान्च इश्यु) जो शेल्फ लिमिटच्या आत आहे

·         एकूण शेल्फ साइझ / शेल्फ लिमिट :  2,000 कोटी

·         केअर रेटिंग्ज लिमिटेडने केअर एए (सीडब्ल्यूडी) (डेव्हलपिंग अॅप्लिकेशनसह क्रेडिट वॉच अंतर्गत) असे मानांकन दिले आहे आणि आयसीआरए लिमिटेडने

·          आउटलुकसह (निगेटिव्ह) आयसीआरए एए असे मानांकन दिले आहे.

·         कूपन दर वार्षिक 9.00%पर्यंत#

·         ट्रान्च इश्यु 12 जुलै 2021 रोजी खुला होईल आणि 23 जुलै 2021 रोजी बंद होईल# (मुदतपूर्व समाप्ती किंवा विस्तारीकरणाच्या पर्यायासह)

·         प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर वाटप करण्यात येईल

#अधिक माहितीसाठी 30 जून 2021च्या शेल्फ प्रॉस्पेक्टस आणि ट्रान्च प्रॉस्पेक्टसचा संदर्भ घ्या

मुंबई7 जुलै 2021 : पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स लिमिटेड (पीसीएचएफएल) ही पिरामल एंटरप्राइस लि.च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही डिपॉझिट न घेणारी हाउसिंग फायनान्स कंपनीघाऊक व किरकोळ फंडिंग कंपनी असून या कंपनीतर्फे प्रत्येकी 1,000 दर्शनी मूल्य (सिक्युअर्ड एनसीडी) असलेल्या सिक्युअर्डरेटेडलिस्टेडरीडिमेबलनॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सचा इश्यु जाहीर करण्यात आला आहे. ट्रान्च इश्यु 12 जुलै 2021 रोजी खुला होईल आणि 23 जुलै 2021 रोजी बंद (मुदतपूर्व समाप्ती किंवा विस्तारीकरणाच्या पर्यायासह) होईल.

ट्रान्च I इश्युमध्ये 200 कोटी रकमेसाठीची बेस इश्यु साइझ आहे. यात एकूण 800 कोटींपर्यंतच्या ओव्हरसबस्क्रिप्शन राखण्याच पर्याय आहे ज्याचे एकूण मूल्य 1,000 कोटी (ट्रान्च I इश्यु) असेल. एनसीडी हे बीएसई आणि एनएसईमध्ये (एकत्रितपणे स्टॉक एक्सेंजेस”) सूचिबद्ध होण्यासाठी प्रस्तावित आहेत आणि बीएसई हे या इश्युसाठी नियुक्त केलेले स्टॉक एक्स्चेंज आहे. या एनसीडीना केअर रेटिंग्ज लिमिटेडने केअर एए (सीडब्ल्यूडी) (डेव्हलपिंग अॅप्लिकेशनसह क्रेडिट वॉच अंतर्गत) असे मानांकन दिले आहे आणि आयसीआरए लिमिटेडने  आउटलुकसह (निगेटिव्ह) आयसीआरए एए असे मानांकन दिले आहे.

ट्रान्च I इश्युअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या एनसीडींच्या प्रत्येक सीरिजसाठीच्या अटी खालीलप्रमाणे आहेत:

Series

I

II

III*

IV

V

Interest Type

Fixed

Fixed

Fixed

Fixed

Fixed

Frequency of Interest Payment

Annual

Cumulative

Annual

Annual

Annual

Type of NCDs

Secured

Minimum Application

₹10,000 (10 NCDs) across all Series

In Multiples of thereafter (₹)

₹ 1,000/- (1 NCD)

Face Value/ Issue Price of NCDs (₹/NCD)

₹ 1,000

Tenor from Deemed Date of Allotment

26 months

26 months

36 months

60 months

120 months

Coupon (% per annum) for NCD Holders in Category I & II

8.10%

NA

8.25%

8.50%

8.75%

Coupon (% per annum) for NCD Holders in Category III & IV

8.35%

NA

8.50%

8.75%

9.00%

Effective Yield (% per annum) for NCD Holders in Category

I & II

8.12%

8.10%

8.24%

8.50%

8.74%

Effective Yield (% per annum) for NCD Holders in Category

III & IV

8.37%

8.35%

8.49%

8.75%

8.99%

Mode of Interest Payment

Through various mode available

Amount (₹ / NCD) on Maturity for NCD Holders in Category

I & II

₹1,000

₹1184.20

₹1,000

₹1,000

₹1,000

Amount (₹ / NCD) on Maturity for NCD Holders in Category

III & IV

₹1,000

₹1190.15

₹1,000

₹1,000

₹1,000

Put and Call Option

Not Applicable

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO